आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
संगमनेर

संगमनेर प्रतिनिधी:- संगमनेर महाविद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या प्रगत पत्रकारिता अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये, भगवान अहिरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून ॲड .राजू खरे यांनी द्वितीय तर अफसर शेख यांनी तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशामागे डॉ. संतोष खेडलेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध पैलू, लेखन कौशल्य, सामाजिक भान आणि व्यावहारिक ज्ञान याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले.

संगमनेर

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड सर यांनीही विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्य व प्रोत्साहन देत अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आम्हाला अभिमान आहे की, आमच्या महाविद्यालयामध्ये या स्तंभांची निर्मिती महाविद्यालयाच्याहातून होत आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचा प्रभावी समाज घडवणारे ठरतील” असा विश्वास व्यक्त करून प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संगमनेर

विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भविष्यातही पत्रकारिता क्षेत्रात सर्वजण उत्तम कार्य करतील, असा विश्वास केंद्रीय पत्रकार संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मोहन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संगमनेर
संगमनेर
संगमनेर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!