आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: ahilyanagar news

सुजय विखे

नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ सुजय विखे पाटील ठाम ! विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यांसह मांडली भूमिका

दारूबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याने ते मागे घेतो: सुजय विखे पाटील शिर्डी (प्रतिनिधी ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. अभ्यासू पणे केलेले हे वक्तव्य विरोधकांना…

मारहाण

गुन्हेगारांना एलसीबीचा दणका,विविध प्रकारच्या ४४१ गुन्ह्यांचा छडा लावत अथवा कारवाया करून ७८६ आरोपींविरूध्द कारवाई .

नेवासा-जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या तीन महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ मे…

मोनिकाताई राजळे

करंजी घाटातील भीषण अपघातात आमदार मोनिकाताई राजळेंची माणुसकी; जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल

पाथर्डी : करंजी घाटात दोन वाहनांचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी तत्परतेने धाव घेत मानवतेचे दर्शन घडविले. मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचे कामकाज…

Crime News

Crime News : अहिल्यानगर हादरल ! वडिलांच्या मदतीने गर्लफ्रेंडला संपवलं, गादीत गुंडाळून…; थरारक घटनाक्रम समोर

Crime News : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी रस्त्यालगत असलेल्या जंगलात जळालेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा पोलिसांना मुलीची ओळख पटवण्यात यश आले असून या प्रकरणातील…

भोंदू बाबा

धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

एवढे पैसे देऊन आणि होमहवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक व शारीरिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. गतिमंद मुलाचा आजार…

अहिल्यानगर

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये MBA चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; सुरेगाव(नेवासा) येथील विद्यार्थ्याचा देखील दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी जवळील चंद्रपूर गावात धक्कादायक घटना घडली आहे. साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी जवळील चंद्रपूर गावात धक्कादायक घटना घडली आहे. साठवण…

अर्ज

नेवासा तालुक्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी; आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू

नेवासा तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तालुक्यात सहकार राजकारणही तापू लागले आहे. ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर…

संगमनेर

संगमनेर महाविद्यालयातील पत्रकारिता विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.

संगमनेर प्रतिनिधी:- संगमनेर महाविद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या प्रगत पत्रकारिता अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये, भगवान अहिरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून ॲड .राजू खरे यांनी…

निर्मला सीतारामन

‘सॉरी, अहिल्यानगर…’! निर्मला सीतारामन यांनी व्यासपीठावरून मागितली अहिल्यानगरकरांची माफी; नेमकं काय घडलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान चुकून ‘अहमदनगर’ असा उल्लेख केला. मात्र, शहराच्या नामांतराची आठवण होताच त्यांनी तत्काळ स्वतःला दुरुस्त करत “सॉरी, अहिल्यानगर…” असे म्हणत जाहीर माफी मागितली.…

पोलीस

पोलीस मुख्यालयात फुटले ग्रेनाईड, दोघांची करंगळी तुटली..

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान हँड ग्रेनेड फुटले. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी दोघांची करंगळी तुटली. योग्य सूचनांच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे…

error: Content is protected !!