आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
श्रीरामपुर
श्रीरामपुर

श्रीरामपूर- शहरातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि 11 जुलै रोजी घडलेली युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन ऍक्टिव मोडवर आलेले आहे.आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी राज्याच अप्पर पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था) डॉ.श्री.निखिल गुप्ता तसेच एसआयडी (राज्य गुप्त वार्ता) विभागाचे प्रमुख श्री.शिरीष जैन यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास भेट दिली आहे.सध्या ते पोलीस ठाण्यात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री.संजय येनपुरे,जिल्हा एसपी श्री.मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे श्रीरामपूर डीवायएसपी श्री.जयदत्त भवर पोलीस निरीक्षक श्री.खैरे उपस्थित आहेत.

श्रीरामपुर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीरामपुर
श्रीरामपुर
श्रीरामपुर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीरामपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!