आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अश्विनी

नेवासा – अॅड. अश्विनी सतीश सोमुसे (पवार) रा. शिरसगाव यांनी एलएल.बी.चे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशन यांच्याकडून अधिकृत वकिली सनद (Certificate of Enrollment) प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

अश्विनी

यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रेस रिपोर्टर मा. श्री. माऊली सिन्नरकर, युवा उद्योजक श्री. ज्ञानेश्वर सोमुसे, धुळे येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. रवींद्र पवार साहेब, तसेच कु. अंजली सोमुसे, श्री. कृष्णा सोमुसे, सार्थक धनक आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी अॅड. अश्विनी सोमुसे (पवार) यांना पुढील उज्ज्वल वकिली कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

अश्विनी
अश्विनी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अश्विनी
अश्विनी
अश्विनी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अश्विनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!