आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस
अवैध वाळू

घोडेगाव – सोनई पोलीसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २९ रोजी मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेर येथील मुळा नदी पात्रातून वाळु वाहतूक सुरू असल्या बाबत गुप्त माहिती मिळाली होती.

अवैध वाळू

त्या माहिती च्या आधारे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत कारवाई चे आदेश दिले होते.

अवैध वाळू

त्या मध्य रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या पोलीसांना मुळा नदी पात्रात एक विना क्रमांकाचे टेम्पो मध्ये चोरून वाळू भरत असताना वाहनासह मिळुन आला.पोलीसांना पाहताच त्यावरील चालकाने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.

अवैध वाळू

एक विना क्रमांकाचा टेम्पो व त्यामध्ये अर्धा ब्रास वाळू असा एकूण बारा लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल प्रविण क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३४२/२०२६ बिएन एस चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक देवीदास आव्हाड हे करत आहेत.

अवैध वाळू
अवैध वाळू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अवैध वाळू
अवैध वाळू
अवैध वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अवैध वाळू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!