ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पीएचडी

नेवासा – नेवासा बुद्रुक येथील रहिवासी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे अॅग्रॉनॉमी डिपार्टमेंटचे, सहाय्यक प्राध्यापक शरद विठ्ठलराव गोसावी यांनी नवसारी कृषी विद्यापीठ, नवसारी, गुजरात वि‌द्यापीठातून ” Effect of land configuration, irrigation and biocompost on green gram” (Vigna radiata L.) under south Gujarat condition या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून पीएचडी मिळवली आहे

पीएचडी

यासंशोधनासाठी त्यांना कृषीशास्त्राचे तज्ञ प्राध्यापक, डॉ. व्ही.पी. उसादडिया, नवसारी कृषी विद्यापीठ, नवसारी, गुजरात यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या या यशाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा वि‌द्यापीठ, परभणीचे कुलगुरू, कुलसचिव आणि अधिष्ठाता यांनी व स्नेही डॉ. जयप्रकाश चोरघडे, नेवासा येथील मित्र आप्तेष्ट नातेवाईक यांनी देखील त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

पीएचडी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पीएचडी
पीएचडी
पीएचडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पीएचडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!