नेवासा फाटा – निपणनिम गाव येथील जुन्या पिढीतील अनुराधा रामदास वाघ वय वर्ष ७८ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली नातंवडे, पुतणे,असा मोठा परिवार आहे नेवासा फाटा येथील युवा उद्योजक मयुर राजेंद्र वाघ यांच्या त्या आजी होत्या त्याच्या निधनाने नेवासा फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.