सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले

नेवासा – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतातील सर्वात प्रथम स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतातील सोशित उपशित सर्व सामान्य कुटुंबातील स्त्री शिक्षणाच्या उद्धार करता आपल जिवन समर्पण करणार्या सावित्रीबाई फुले थोर समाजसेविका होऊन गेल्या.

सावित्रीबाई फुले

मुलींनी आणि महिलांनी आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नाविन्यपूर्ण समाज घडविण्यासाठी काम केले पाहिजे असे उद्गार नगरसेविका सोनल चव्हाण यांनी केले.यां वेळी सावित्रीबाईं फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयचे संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.

सावित्रीबाई फुले

तसेच या वेळी डॉ राहुल चव्हाण आकाश एरंडे अफसर सय्यैद पाळक प्रकाश चक्रणारायन पाळक सदाशिव चव्हाण बबलु शेख आनंद चव्हाण शुभम चव्हाण माऊली चव्हाण अभिषेक चव्हाण योगेश लष्करे मनेष चव्हाण संदिप चव्हाण इत्यादी अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार आनंद चव्हाण यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सावित्रीबाई फुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!