नेवासा-मुकिंदपूर ग्रामपंचायतच्या वतीने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सरपंच कल्पना निपुंगे, सतिश निपुंगे, ग्रामविकास अधिकारी संतोष खंडागळे, उपसरपंच सुनिता उपळकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी भारती करडक, वर्षा केदारे, मंजना खंडागळे, प्रताप हांडे, सुनिता निपुंगे, दीपक डमाळे, विजय कांबळे, नंदा निपुंगे, अमोल घुले, मंदा इंगळे, कानिफनाथ कराडे, रमेश कांडके, विशाल तिवारी, किरण निपुंगे, वैभव मगर, आकाश सरोदे, महेश थोरात उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







