आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कृषी

नेवासा- अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमिपुत्र व नामवंत कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांना कृषी आयकॉन्स अवॉर्ड 2026 जाहीर झाला आहे
नेवासा ऐतिहासिक व धार्मिक भूमिती कृषी पत्राचा हा सुवर्ण सन्मान आहे. कृषी क्षेत्रात: शेती सेवा हा धर्म: समजून त्यांनी शेतकऱ्यांच्या साठी सुमारे 400 लेख, 15 पुस्तके, आकाशवाणी हॅलो बळीराजा मध्ये 23 कार्यक्रम दूरदर्शनवर विविध कृषी तंत्रज्ञानाचे कार्यक्रम तसेच अनेक मिळावे घेऊन मार्गदर्शन केले आहे. डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्राध्यापक प्राचार्य व कुलगुरू तसेच मृदशास्त्रज्ञ पदावर कार्यभार सांभाळा आहे.

कृषी

सेवानिवृत्तीनंतर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी आंदोलने व तुरुंगवास भोगला आहे कृषी क्षेत्रातील डॉक्टर ढगे यांचे संशोधन शिक्षण व विस्तार चौफेर कार्य झाले असल्यामुळे या कृषी पुत्राचा गौरव कृषी आयकॉन्स अवॉर्ड या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे दैनिक सार्वमत मार्फत सदरचा उपक्रम राबविला जात आहे. डॉक्टर ढगे म्हणाले की सुरुवातीच्या काळात प्रथम माझे कृषी लेख दैनिक सार्वमत मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे हुरूप मिळाला डॉक्टर ढगे यांनी तीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अहवाल तयार करण्यात सहयोग नोंदवला. शेतीसाठी पाणी हा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात नदीजोड प्रकल्पाद्वारे वळवावे यासाठी मुंबई येथे आंदोलन करून अटक व सुटका भोगली आहे डॉक्टर ढगे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील नामवंतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या यासाठी त्यांनी शेतकरी संरक्षण कायदा यामध्ये जोखीम व्यवस्थापन यासाठी प्राप्त स्थितीत प्रयत्न करत असल्याचे सांगितले

कृषी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!