आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
टोल

नेवासा-राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १० एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवर रोख रक्कम (कॅश) स्वीकारली जाणार नाही. वाहतूक सुरळीत ठेवणे आणि टोल प्लाझांवरील गर्दी कमी करणे, या उद्देशाने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.’

टोल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार टोल भरण्यासाठी आता केवळ फास्टॅग किंवा यूपीआय हेच पर्याय उपलब्ध असतील.

नव्या नियमांनुसार, वाहनांमध्ये फास्टॅग असणे बंधनकारक आहे. फास्टॅग नसल्यास यूपीआयद्वारे टोल भरता येईल.

टोल
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

टोल
टोल
टोल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

टोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!