नामदार गडाख साहेब आणि मा.आमदार घुले पाटील यांच्या मार्गदर्शन खाली संस्थेच्या हितासाठी प्रयत्न शील राहील चेअरमन दादासाहेब कोलते आणि व्हा.चेअरमन सुखदेव कोलते

नेवासा : नेवासा तालुक्यातील शहापूर येथील सोसायटी च्या संचालक यांनी एकमताने दादासाहेब कोलते यांची चेअरमन पदी सुखदेव कोलते यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड केली. शहापूर सोसायटी ही नेवासा तालुक्यातील एक महत्वपूर्ण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे. माजी मंत्री नामदार शंकराराव गडाख साहेब आणि मा.आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शन खाली सोसायटी मार्गक्रमण करीत आहे.

सर्व सभासद,संचालक,सचिव,कर्मचारी सरपंच व उपसरपंच आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संस्थेचा विकासाची घोडदौड चालु आहे.
सोसायटी च्या सर्व सभासद यांना न्याय देण्यासाठी मी सदैव कठीबद्ध राहील. सर्व शेतकरी सभासद यांचे मी आभारी आहे.माझ्यावर आपण सर्वांनी जो विश्वास ठेवला त्यास मी पात्र राहील.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







