आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिबिर

राज्याचे मा.जलसंधारण मंञी व नेवासा तालुक्याचे मा.आमदार शंकररावजी गडाख पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पुणे येथील सुप्रसिद्ध बुधराणी हाॅस्पीटल व मा.ना.शंकररावजी गडाख पा. मिञमडंळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बाभुळखेडे ग्रामपंचायत व सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात १०५ जणांची मोफत नेञ तपासणी करण्यात आली.तसेच मोतीबिदुं, काचबिदुं, टेरीजियम, लासुर, लॅसिक आदी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. शस्ञक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची मोतीबिदुं शस्ञक्रिया पुणे येथे बुधराणी हाॅस्पीटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे.

शिबिर

यावेळी बुधराणी हाॅस्पीटलच्या काॅर्डीनेटर मनिषा कोरडे मॅडम व मीरा पटारे मॅडम यांनी उपस्थित रुग्णांची नेञतपासणी केली.  यावेळी शिबीर प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर औताडे, हरीभाऊ विधाटे, केशवराव विधाटे, रामभाऊ विधाटे, रामेश्वर विधाटे, आबासाहेब मते, व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर विधाटे, नवनाथ नवले, अशोकराव विधाटे, राजेद्रं हुसळे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिर यशस्वी होण्यासाठी मा.ना.शंकररावजी गडाख पा.मिञमडंळाचे अध्यक्ष महेश औताडे यांनी विशेष परीश्रम घेतले तर शिबीर आयोजक सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांनी सर्वांचे आभार मानले

शिबिर
शिबिर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिबिर
शिबिर
शिबिर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!