आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बनावट कागदपत्रे
ऍट्रॉसिटी

नेवासा – नेवासा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याने ऍड. भैय्यासाहेब गोविंदराव झावरे यांचे विरुद्ध सदर पीडित महिलेने नेवासा पोलीस स्टेशनल येथे दिनांक 17/06/2026 रोजी गुन्हा रजि. नं.-513 /2026 अन्वये बी.एन.एस 2023 कलम 352,अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989, कलम 3(1)(r),3(1)(s), 3(2)(ra)या कलमान्ववे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऍट्रॉसिटी

सदर फिर्यादित म्हटले आहे की, 16/06/2026 रोजी मी तारखे साठी कोर्टात आले होते, मी कोर्टातील तारीख करून बाहेर जात असताना झावरे वकील यांनी मला आवाज देऊन थांबविले ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले की तू किती दिवस कोर्टात चकरा मारणार आहेस तू माझ्याशी लग्न कर तुला पण गरज आहे आणि मला पण गरज आहे.

ऍट्रॉसिटी

त्यावेळी मी त्यास म्हणाले की तुम्ही मला असे बोलू नका असे म्हणाले असता तो मला म्हणाला की तुम्ही मांगटे, xxx असेच असून तुम्ही जवळ करायच्या लायकीचे नाहीत तेव्हा मी त्याच्याकडे रागाने पाहून बोलत असताना तो तेथून कोर्टात निघून गेला.

ऍट्रॉसिटी

त्यामुळे फिर्यादी यांनी सदर झावरे वकील यांचे विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल केला.तसेच सदर प्रकरणात कोणाच्या ही दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासना ने गुन्हा दाखल केल्याने सामान्य जनतेचा पोलीस प्रशासनावर विश्वास वाढला असून यातून कायदा सर्वांसाठी समान आहे याचा प्रत्यय आला असून सदर गुन्याहाचा तपास पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू हे करीत आहे.

ऍट्रॉसिटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ऍट्रॉसिटी
ऍट्रॉसिटी
ऍट्रॉसिटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ऍट्रॉसिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!