आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय
शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य व मिष्टान्न भोजन देण्यात आले. गणेशवाडी सेवा सोसायटी अध्यक्ष डॉ. अक्षय लोहकरे व डॉ. ज्योती लोहकरे यांनी आपली मुलगी विहा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील विद्यालयातील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजात अजूनही काही मुले केवळ आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कुठेतरी या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

प्रत्येकाने कुठल्याही कार्यक्रमात इतर खर्चाला फाटा देऊन समाजातील अशा गरजवंत विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे.त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले असल्याचे डॉ. अक्षय लोहकरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी विलास पवार सर( सेवा निवृत्त मुख्याध्याक) ,आशाताई पवार , सुवर्णा अप्पासाहेब लोहकरे ,रोहिणी भरत लोहकरे, जिजाबाई लोहकरे, मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय
शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय
शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय
शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!