आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+


बेलपिंपळगाव : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील विराट सामाजिक प्रतिष्ठान व लहुजी सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
साहित्यरत्न,कामगार,शोषित यांच्यासाठी रशियापर्यंत अण्णाभाऊ साठे यांनी कार्य केले. भारत देशात साप्ताहिक सुट्टी मीळण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले.

अण्णाभाऊ साठे

पृथ्वी हे शेष नागवार तरली की नाही माहिती नाही पण कामगार कष्टकरी यांच्या तळहातावर उभी आहे.
. या वेळी सरपंच किशोर गारुळे,विराट चे बाळासाहेब शेंडगे, बाळासाहेब शिंदे उर्फ ठाकरे,माजी सरपंच राजेंद्र साठे, भाजपचे कुणाल बोरुडे,अनिल साठे,अशोक कनगारे, सागर बागुल, बाळासाहेब कनगारे,मल्हारी साठे आदी.

अण्णाभाऊ साठे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अण्णाभाऊ साठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!