आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वृक्षारोपण

नेवासा : स्वतंत्र भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नदीकिनारी असलेल्या सुंदर व रम्य मंदिर परिसरात ४० आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, प्रेस क्लब नेवासाचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, नाना पवार, महेश मापारी,ज्येष्ठ वकील आप्पा गायके, निवृत्त मुख्याध्यापिका सौ. गायके, विजय कावरे यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण


स्वातंत्र्यदिनानिमित्त मंदिर परिसरातील स्वातंत्र्यदिन स्मारकास मान्यवरांनी हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष नरसूशेठ लष्करे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास काशी विश्वेश्वर देवस्थान अध्यक्ष नरसू शेठ लष्करे सचिव एडवोकेट संजीव शिंदे व मंदिर विश्वस्त श्री इंजिनिअर श्याम डोकडे सचिन पठाडे बाळासाहेब चव्हाण विठ्ठल कुसळकर दत्ता लष्करे जयवंत मापारी विजय कावरे राजेंद्र वाघ संतोष एरंडे दीपक चिंतामणी सचिन देवरे आदित्य डोंगरे कार्तिक पिटेकर, बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षारोपण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!