सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड ,डॉक्टर जातात गावाला पाटी फक्त नावाला.
खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारची झालेली आहे .दवाखाना उघडून डॉक्टर जातात गावाला आणि दवाखाना फक्त नावाला पेशंट तासंतास वाट…
















