श्रीरामपूर शहर पोलीसांची दमदार कामगिरी; मेफेंटरर्मिनच्या ५५ बाटल्या पकडल्या…
श्रीरामपूर – दिनांक 17/03/2026 रोजी दुपारी शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वार्ड नं. 07 थत्ते ग्रांउड परीसरात दोन इसम नशेसाठी वापरली जाणारी गुंगीकारक मेफेंटरर्मिन…
















