आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: February 2026

वाचनालय

भानसहिवरेत वाचनालयाचे उद्घाटन

नेवासा – अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाने भानसहिवरे येथील शाळेत ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ अंतर्गत कुसुमाग्रज बालवाचनालय व शिक्षक…

बेलापूर-परळी रेल्वे

सातव्या दिवशीही तोडगा नाहीच ! बेलापूर-परळी रेल्वे उपोषणार्थीची खा. वाकचौरे यांनी घेतली भेटः चर्चा असफल

नेवासा – बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सुरूच आहे. ९ मार्च रोजी सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात हा प्रश्न प्रकर्षाने मांडू, अशी ग्वाही खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी…

जखमी

भरधाव चारचाकीच्या धडकेत पादचारी जखमी, चालक फरार;पांढरीपूल येथील घटना: सोनई ठाण्यात गुन्हा दाखल

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील पांढरीपूल परिसरात भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने पादचारी तरुणाला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला आहे. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने कोणतीही मदत न करता…

भास्करगिरी

प्रामाणिकपणे अभ्यास करत जीवनात यशस्वी व्हा : भास्करगिरी महाराज

देवगड फाटा – तालुक्यातील क्षेत्र देवगड येथील गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच देवगड संस्थानच्या ज्ञानसागर सभा मंडपामध्ये महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज…

शाळा

भरमसाठ फी घेणाऱ्या शाळांना सरकारचा लगाम ! नवी फी निश्चित

नेवासा – राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये ‘प्ले ग्रुप’पासूनच वाढत्या शैक्षणिक पालकांचे तणाव वाढलेले फीमुळे शासनाने वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा दर निश्चित केला आहे.…

सुंदर शाळा

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात तालुक्यात नेवासा मुलींची शाळा तृतीय.

नेवासा : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला.शासनातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा…

निरोप

पाचेगाव येथील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत शुभेच्छा

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना काल १२ फेब्रुवारी वार गुरुवार रोजी निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात…

खो-खो

भालगाव शाळेतील खो-खो क्रीडांगणाचे उद्घाटन

भालगाव – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खेळाची सुविधायुक्त मैदाने, खेळ साहित्य उपलब्ध झाल्यास खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन सरपंच मंगल खरात यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत भालगाव शाळेसाठी खो-खो…

सोनई फार्मसी

सोनई फार्मसीच्या ४ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. कंपनीत निवड

सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. लि. सारीगम या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाली…

त्रिवेणीश्वर

त्रिवेणीश्वर येथे भागवत कथा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कथा प्रवक्ते डॉ. काशिनाथ मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित भागवत कथा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारीपासून सायंकाळी…

error: Content is protected !!