Month: February 2026

अजित दादा पवार

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अस्थीकलश विसर्जनातून भावपूर्ण श्रद्धांजली

प्रवरासंगम – काही दिवसांपूर्वी दुखद विमान अपघातात निधन झालेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाने राज्यभर तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या…

अजितदादा

अजितदादांच्या अस्थी आज नगरमध्ये

सहकार सभागृहात शोकसभेचे आयोजन नेवासा- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा_पवार यांचा अस्थी कलश आज २ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये आणण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातील सहकार सभागृहात दुपारी २ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात…

विश्वकर्मा जयंती

खरवंडी येथील खळवाडी येथे विश्वकर्मा जयंती साजरी

खरवंडी वार्ताहर विठ्ठल उदावंत नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील खळवाडी येथे विश्वकर्मा.जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथम विश्वकर्मा प्रतिमेचे गावातून भव्य दिव्य टाळाच्या गर्जात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सौ शुभांगी फाटके…

श्रीराम

श्रीराम मंदिर संस्थानमध्ये राम नवमी सप्ताह नियोजन बैठक संपन्न

भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील श्रीराम नवमी उत्सव निमित्त आयोजित सप्ताहाच्या नियोजन बैठकीचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थान भानसहिवरा येथे देवस्थानचे अध्यक्ष श्री रमेश बन्सी नळकांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार…

रोहिदास महाराज

बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित श्री संत रोहिदास महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.येथील श्री संत रोहिदास महाराज सभागृहात…

मेस्टा

प्रा. डॉ. विजय कदम यांना ‘मेस्टा’चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेचे आकरावृ राज्य राज्यस्तरीय अधिवेशनात आत्म मलिक ध्यानपीठ कोकणठाण येथे पार पडले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला…

रन फॉर हेल्थ

नरेंद्र घुले पाटील यांचे ‘रन फॉर हेल्थ’ स्पर्धेत यश७० मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर केले पार

भेंडा : भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी अहिल्यानगर येथे आयोजित मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन मध्ये रन फॉर हेल्थ स्पर्धेत…

क्रिकेट

माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेत परफेक्ट मोटर्स संघ विजयी

हरेगाव : माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा अनिल अण्णा भनगडे, दिलीप भाऊ त्रिभुवन व रमेश भाऊ भालेराव यांच्या सौजन्याने उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १२ संघांनी…

यशवंत

नेवासा तालुक्यात ‘यशवंत टॅलेंट सर्च परीक्षा’ उत्साहात संपन्न.

नेवासा – तालुक्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली यशवंत टॅलेंट सर्च परीक्षा शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धा परीक्षेसाठी नेवासा…

भागवत

नेवासा येथे भागवत कथेची उत्साही वातावरणात सांगता

नेवासा-ग्रामदैवत मोहिनीराज भगवान यात्रा महोत्सव प्रसंगी मंदिराच्या प्रांगणात रुढी परंपरागत आलेल्या सात दिवसीय भागवत कथा यावर्षी भागवताचार्य प पू साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या मधुर वाणीतून गेले सात दिवस चालू…

error: Content is protected !!