आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: April 3, 2026

बनावट कागदपत्रे

लोहगाव येथील शेतीच्या वादातून हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील लोहगाव शेतीच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत पहिली फिर्याद प्रमोद पंढरीनाथ पटारे वय २१ यांनी दिली…

प्राथमिक आरोग्य केंद्रा

प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उत्तम सेवा द्यावी – इंदुबाई वाघ (दरंदले)

सोनई – ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेले राज्य शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गोरगरीब रुग्णाची हेळसांड व उपचार करण्यासाठी उत्तम सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असून केंद्राकडून उत्तम सुविधा उपचार…

महावीर जयंती

महावीर जयंती निमित्त ज्येष्ठ विधीतज्ञ विजय चंगेडिया यांच्या हस्ते माऊलींची महाआरती

नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये गुढीपाडव्यापासून अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या पुढाकाराने तसेच वेदाचार्य देविदास महाराज मस्के यांच्या संकल्पनेतून नित्य महाअभिषेक व महाआरती सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला…

नियोजन बैठक

वरखेड यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक उत्साहात

नेवासा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीआई वरखेडचा यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेऊ. तसेच भाविकांना सुविधा योग्य पद्धतीने कशा उपलब्ध होतील यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन…

कालभैरवनाथ

कालभैरवनाथ यात्रेनिमित्त बहिरवाडीत काल्याच्या किर्तनाने सांगता

नेवासा : तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व पारायण सोहळयाची देवगड संस्थानचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने…

कबड्डी

त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्या कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नेवासा- तेलकुडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्यावतीने १ ते ३० एप्रिल रोजी होणाऱ्या कबड्डी सराव प्रशिक्षण शिबीर आणि जिमचे उद्घाटन बजरंगबली प्रतिमा व मैदान पूजन करून मेजर सर्जेराव…

शनैश्वर

कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने श्री शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे; तोडगा काढण्याच्या दिशेने ७ एप्रिलला बैठक

सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापूर येथील कायम कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण अखेर सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांच्या मध्यस्थीने मागे घेतले. प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या…

शेतकरी

नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे नुकसान भरपाईची मागणी

नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी…

विठ्ठलराव लंघे

पुनर्वसित गावांसाठी ५१ कोटी मंजूर -आ.विठ्ठलराव लंघे

नेवासा : जायकवाडी प्रकल्पांतर्गत नेवासा तालुक्यातील २६ पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांसाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नेवासा मतदारसंघातील…

देवगड फाटा

देवगड फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस थांबणार

नेवासा-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसला थांबा मिळणार असल्याचे पत्र अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक यांच्याकडून प्राप्त झाले आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ…

error: Content is protected !!