भर उन्हात गाडी थांबवून युवा नेते उदयन गडाख यांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद
सोनई – संपूर्ण महाराष्ट्रात तसेच नेवासा तालुक्यात उन्हाचा कहर असताना उष्णतेचा पारा 40° पार गेले असतानाही बेलपिंपळगाव येथे शालेय विद्यार्थी हे भर उन्हामध्ये तळमळीने शाळेत जात होते याच तेथून युवा…







