खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ नेवासा उद्या बंद; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा व निवेदन
नेवासा : नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर सूडभावनेतून ऍड. संजय सुखधान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत नेवासा शहरात…















