देश, देव आणि धर्म ही संकल्पना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हितचिंतक अभियान महत्त्वपूर्ण – महंत भास्करगिरी महाराज
देवगड येथे विश्व हिंदू परिषद हितचिंतक नोंदणी अभियानाचा शुभारंभ; संत – महंतांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती देवगड : देशाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषदेचे योगदान अनन्यसाधारण आहे. हितचिंतक नोंदणी…








