देशात होणारा जागतिक योग दिवस श्री क्षेत्र देवगड येथे प. पु. श्री श्री रविशंकर तसेच महंत प. पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपेने व प. पु. स्वामी प्रकाशनंदगिरी यांच्या प्रेरनेने शनिवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत ध्यान शिबीर होणार आहे.
याशिबिरात स्वतः प. पु.गुरुवर्य भास्करगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत
तसेच आर्ट ऑफ लिविंगच्या त्रिवेणी आश्रम मरकल (पुणे) येथील योग शिक्षक श्री तुकाराम जावळे काका हे योग व ध्यान बाबत मार्गदर्शन करणार आहेत
या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यातील नागरिकांनी मोठया सख्खेने हजर रहावे असे आवाहन नेवासा तालुका सरपंच संघटनेने केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.