अनुराधा गोरे

मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मसंरक्षण व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक – डॉ.अनुराधा गोरे

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा…

त्रिंबक भदगले

शेतकऱ्यांवर दुहेरी धोरणांचा घातक वारपक्षीय झेंडे खाली ठेवा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरा – संयुक्त आंदोलनाचा शेतकरी नेते त्रिंबक भदगले यांचा इशार

नेवासा – स्वदेशी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, हमीभाव आणि संरक्षण नाकारून परदेशी उत्पादकांसाठी भारतीय बाजार खुले करण्याची केंद्र सरकारची भूमिका ही भारतीय शेतीचा कणा मोडणारी व शेतकऱ्यांना दारिद्र्याकडे ढकलणारी दुहेरी नीती असल्याचा…

महापारेषण

महापारेषण मानव संसाधन विभागाचा स्तुत्य उपक्रम.

नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची महापारेषण ही एक शासकीय अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. या महापारेषण कंपनीची अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या सुमारे पंधरा हजार आहे. या महापारेषण…

अभियंता

अधीक्षक अभियंता यांची मध्यरात्रीपर्यंत विद्युत उपकेंद्रांची झाडाझडती; कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीच्या सूचना!

नेवासा – नाशिक परिमंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अशोक मडावी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील २२० केव्ही आणि १३२ केव्हीच्या महत्त्वाच्या विद्युत उपकेंद्रांना भेटी देऊन कामांचा वेगवान आढावा घेतला.नुकत्याच झालेल्या या दौऱ्यात त्यांनी…

बालाजी देडगाव

बालाजी देडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ

बालाजी देडगाव – बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास धर्म ध्वजारोहणाने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. येथील महादेव मंदिर देवस्थान येथे…

उपोषण

नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण

नेवासा – तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमित जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९ फेब्रुवारी रोजी नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे. नगरपंचायत…

परळी रेल्वे

परळी रेल्वे मार्गासाठी कुकाण्यात आमरण उपोषण सुरू

कुकाणा – शेती, उद्योग, व्यापार व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते मंडळी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे…

बिबट्या

सोनई परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांत दहशत; वन विभागाकडे बंदोबस्ताची मागणी

नेवासा – लांडेवाडी, शनिशिंगणापूर रस्त्यावरील लिपाने वस्ती व घावटे वस्ती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागत असून नागरिकांनी…

ग्रामपंचायत

नेवासा तालुक्यात नव्याने ५९ गावांमध्ये प्रशासकराज, दोन वर्षापासून २६ गावांमध्ये प्रशासक; प्रशासक असणाऱ्या गावांची संख्या ८५ वर

नेवासा – तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने या सर्व ग्रामपंचायतीवर ८ तारखेला प्रशासकराज सुरू झाले आहे. गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी ५९ ग्रामपंचातीवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. दोन वर्षापासून…

१२ परीक्षा

नेवासा तालुक्यात इ.१० वी १२ परीक्षाच्या काळात प्रतिबंध आदेश लागू

नेवासा – भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) अन्वये, प्रतिबंध आदेश लागू करण्यात आले आहेत (इयत्ता १२ वी) दिनांक १०/०२/२०२६ ते दिनांक १८/०३/२०२६ या कालावधीत व माध्यमिक…

error: Content is protected !!