एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या हस्ते पवित्र पैस खांबाची महाआरती संपन्न
नेवासा – एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता पवित्र पैस खांबाची भव्य महाआरती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या महाआरतीस नेवासा पोलीस स्टेशनचे प्रमुख सागर ढिकले…















