ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राम

श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्याच्या उपक्रमार्थ खामगाव नं.२ येथे पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम.

नेवासा – तालुक्यातील खामगाव नं.२ येथे श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या उपक्रमार्थ २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य दिंडी मिरवणूक, भजन,…

राष्ट्रीय

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव – नायब तहसिलदार किशोर सानप

गणेशवाडी – राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्काराच्या माध्यमातुन व्यक्तीमत्व सुधारत असल्याचे काम करते.यामुळे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे नेवाश्याचे…

शाळा

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत लहान गटात मक्तापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ने मारली बाजी.

नेवासा – पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय लहान गट सांस्कृतिक स्पर्धा सन २०२३-२४ श्रीराम हायस्कूल भानसहिवरे ता.नेवासा येथे आयोजित करण्यात आली…

अयोध्या

अयोध्या वरून देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे आगमन… देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी केले संत पूजन करून स्वागत.

नेवासा – 22 जानेवारी रोजी झालेल्या राम लला मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथे देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांना…

Viral News

Viral News :  ‘हरिद्वारमध्ये गंगेत आंघोळ केल्याने कर्करोग बरा होईल…’ कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे रक्ताच्या कर्करोगाशी झुंजत असलेल्या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू…

Viral News :   हरिद्वार परिसरात बुधवारी दुपारी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे रक्ताच्या कर्करोगाशी झुंजत असलेल्या पाच वर्षीय…

Maratha Reservation

Maratha Reservation Survey Ahmednagar : पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचा सर्वेक्षण; मराठा समाजात तीव्र संताप..

Maratha Reservation Survey Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात तर चक्क शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ…

मुक्ताई

लक्ष्मी मंगल कार्यालय येथे मुक्ताई जत्रेचे आयोजन; उद्या पासून 4 दिवस मनोरजंनात्‍मक कार्यक्रम

नेवासा तालुक्‍यातील मुक्ताई महिला मंचचा अभिनव उपक्रम. नेवासा – येथील पावन गणपती जवळ असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात महिला बचत गटांसह…

Maratha Reservation

Maratha Reservation : मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश, पहा न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज…

राम

नेवासा फाटा येथे हनुमान मंदिर मध्ये तीन हजार लोकांना अन्नदान करून केले राम लल्लाचे स्वागत.

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील मुळा पाटबंधारे वसाहतीमध्ये प्रशस्त असलेल्या हनुमान मंदिरामध्ये ,अयोध्येमध्ये होत असलेला प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…

error: Content is protected !!