टाकळीभानच्या क्रिडापटुंमळे जिल्ह्याचा नावलौकीक वाढला – ज्ञानेश्वर खुरंगे
टाकळीभान येथे नुतन व्यायामशाळेचे उद्घाटन टाकळीभान-टाकळीभानच्या क्रिडा संस्कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटु घडले असुन यामुळे अहील्यानगर जिल्ह्याचा नावलौकीक देशात वाढला.खेळाला आता चांगले दिवस आले असुन खेळाडुंनी खेळात संयम राखला,प्रयत्नात व सरावात सातत्य…
















