आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मुळा उजवा कालवा

देडगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने मुळा उजवा कालवा फोडला;माहिती देणारास ५ हजाराचे बक्षीस

नेवासा –नेवासा तालुक्यातील देडगाव गावचे शिवारातील मुळा उजवा कालवा शाखा क्र.२ वरील देडगाव शिवारात आऊटलेट क्र.१ च्या शेजारी कालव्या खालील सिमेंटच्या पाईपला छिंद्र पाडुन मुळा उजवा कालवा फोडल्याबद्दल अज्ञात इसमा…

मारहाण

नेवासा तालुक्यातील पती-पत्नीला लुटले; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पांढरीपुल परिसरातील घटना; दोन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास नेवासा- इमामपूर घाट (पांढरीपुल) परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला अडवून दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.…

वाल्मिक कराड

वाल्मिक कराडचा जामीन फेटाळला

बीड –बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड वाल्मिक कराड याला आता देशाच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका…

कचरा

नेवासा नगरपंचायत ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावर साचला कचरा; ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नेवासा – नेवासा नगरपंचायत कार्यालयापासून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर ज्ञानोदय शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी…

जिल्हा परिषद

यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नेवासा – महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या १० टक्के…

नगरसेवक

उपनगराध्यक्षांसह गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करा

नेवासा मुख्याधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव नेवासा –नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा व काही नगरसेवक/नगरसेविका यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून, शासकीय मालमत्तेचे नुकसान करून व अधिकारी/कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून गंभीर गैरवर्तन केले असल्याने…

गावठी कट्या

वडाळा बहीरोबा येथे गावठी कट्यासह एक जण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर…

उपोषण

आश्वासनानंतर प्रशासनाच्या सौंदाळाच्या सरपंचांचे उपोषण मागे;प्रलंबित मागण्यांना गती मिळणार

कुकाणाः नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील विविध विकासकामांच्या आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लोकानियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी २३ फेब्रुवारी २०२६ पासून पुकारलेले उपोषण ३ दिवसांनंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले…

अपघात

स्विफ्ट कार-कंटेनरच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

तिघे गंभीर जखमी। खंडाळ्याजवळील घटना आपला जिल्हा : श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील खंडाळा गावानजीक काल बुधवारी दुपारी ४च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात श्रीरामपूर येथील बस स्टँड समोरील संतोषी वडापाव या दुकानाच्या चालकांच्या…

ज्ञानेश्वरी पारायण

अयोध्येतील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भास्करगिरी बाबांची भेट

नेवासा : प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत पालघर जिल्हयातील तुंगारेश्वर पर्वत येथील परशुराम कुंड देवस्थानचे महंत बालयोगी सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाला श्री क्षेत्र देवगड संस्थानचे…

error: Content is protected !!