आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सोनई फार्मसी

सोनई फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. कंपनीत निवड

सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. लि. सारीगम या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाली आहे. यामध्ये चतुर्थ वर्ष बी.…

कर्जमुक्ती योजना

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना २०१७, अवमान याचिकेवर राज्य सरकारला नोटीस जारी

पाचेगाव फाटा – छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना २०१७‌अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने राज्य सरकार विरोधात पुन्हा अवमान याचिका…

विनयभंग

निराधार महिलेचा विनयभंग करून तीच्या वृद्ध आई – वडीलांनाही केली गुंडाणी मारहाण!

मारहाणीत जखमी झालेल्या इयत्ता दहावीच्या मुलीचे बोर्ड परीक्षा हुकली! आरोपीवर कडक कलमानवे गुन्हे दाखल करण्याची उपोषणार्थी महिलेची मागणी! नेवासे (प्रतिनिधी) – रामडोह (ता.नेवासे) येथील गावातील काही गुंडानी एका निराधार महिलेच्या…

सोनई

सोनई येथील अल्पवयीन मुलीची वडगाव गुप्ता येथुन सुखरूप सुटका; सोनई पोलीसांची दमदार कारवाई.

गणेशवाडी — सोनई पोलीस ठाणे येथे दिनांक 23 रोजी .नवनाथनगर सोनई येथील एका महिलेने त्यांचे अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेले बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली…

कृषी

नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क व अग्रेसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संदर्भीय विचार मंथन

शब्दांकन-आमदार सत्यजित तांबे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यासंदर्भात गुणवत्तेवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी महाराष्ट्रातील देशातील महत्त्वाचे अग्रगण्य विद्यापीठ आहे याबाबत दुमत असण्याचे…

हनी ट्रॅप

हनी ट्रॅपच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या दोन तासांत जेरबंद केले; सोनई पोलीसांची कारवाई…

गणेशवाडी— दि. २७ रोजी अर्जुन मारुती ओव्हळ (वय, ६६) रा मुळा कारखाना यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की दि. २० ते २७ रोजी फोनद्वारे व फिर्यादी यांच्या राहत्या घरी…

सिलिंडर

सिलिंडरच्या अवैध वापरावर जिल्ह्यात कडक कारवाईचे निर्देश

मंगल कार्यालये, केटरिंग सेवांना फलक बंधनकारक आपला जिल्हा- घरगुती वापरासाठी असलेल्याएलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी शासनांकडे वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अवैध सिलिंडर…

अरविंद केजरीवाल

दारू घोटाळ्यातून अरविंद केजरीवाल, सिसोदिया निर्दोष

नेवासा – उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित हाय-प्रोफाइल सीबीआय प्रकरणात राऊस अव्हेन्यू येथील विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर अनेकांना निर्दोष मुक्त केले. जस्टिस जितेंद्र…

मोहिनीराज

नेवासेतील मोहिनीराज मंदिरात पसायदानाच्या प्रतिमेचे अनावरण

नेवासा-मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर येथे ‘पसायदान’ प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस अर्पण केलेले ‘पसायदान’ हे मराठी सार्वकालिक प्रार्थनागीत मानले…

वीज

भेंडा-कुकाण्यात १८ लाखांची वीज चोरी

वीजमीटरची छेडछाड; हॉटेलमालकांवर गुन्हा दाखल; घटनास्थळाचा वीजपुरवठा खंडीत नेवासा-तालुक्यातील भेंडा व कुकाणा हद्दीत महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वीजमिटरच्या मागील बाजूस छेडछाड करून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. वीज मीटरच्या आतील…

error: Content is protected !!