सलाबतपूरचे सरपंच अझर शेख स्वखर्चाने उभारणार छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार
नेवासा – शिवजयंतीचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावचे सरपंच अझर शेख यांनी स्वखर्चाने स्वागत कमान (छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार) उभारण्याचा संकल्प केला असून मच्छिंद्र महाराज निकम यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन…
















