भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुजय विखे यांची वर्णी
रवींद्र चव्हाण यांच्या नव्या कार्यकारिणीत विखे पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी नेवासा- राज्यातील आगामी राजकीय समीकरणे आणि पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली असून, माजी खासदार डॉ. सुजय…
















