श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
नेवासाफाटा (वार्ताहर): श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने कृत्रिम बुध्दीमत्ता आणि उच्च शिक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात…
















