आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

नगराध्यक्ष

नेवासा नगराध्यक्षांची सरंजामी मानसिकता

उपनगराध्यक्ष गटाचा पत्रकार परिषदेत आरोप : ‘पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ’ करण्यासाठी फुंकले रणशिंग नेवासा (प्रतिनिधी) – संवैधानिक जबाबदारीच्या नगराध्यक्षपदावरील व्यक्तीकडून असंवैधानिक बेजबाबदार कारभाराचा श्रीगणेशा करण्यात आल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्षांसह त्यांच्या…

टोका-प्रवरासंगम येथे शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण

नेवासा- विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम टोका येथे ५१ फूट उंच धर्मध्वज स्थापना तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पणाचा सोहळा शुक्रवार दि. ३०…

शिंगणापुरात निःशुल्क चौथरा दर्शनासाठी आंदोलन

नेवासा – श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर दर्शनासाठी आकारले जाणारे पाचशे रुपयांचे शुल्क तात्काळ रद्द करून सर्व भाविकांसाठी निःशुल्क दर्शन सुरू करण्यात यावे, तसेच देवस्थानचे बंद असलेले अन्नछत्रालय व शनैश्वर…

घोडेगाव चांदा येथील अवैध दारू धंद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव चांदा , बेल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अहील्यानगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक…

नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन- डॉ. अशोक ढगे

नेवासा- महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणी संदर्भात संदर्भात विविध कारणे दिले जातात. अशा पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत मार्गदर्शक अनुकरणीय…

मोहिनीराज यात्रा महोत्सव आपल्या शहराचा पारंपरिक ऐतिहासिक ठेवा व मानबिंदू ठरेल असा सहभाग सर्व नागरिकांनी घ्यावा – आमदार विठ्ठलराव लंघे

नेवासा – शहराचा मानबिंदू असलेला ऐतिहासिक व पारंपरिक मोहिनीराज यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले. नेवासा हे विष्णूच्या मोहिनी अवताराचे…

श्री. मोहिनीराज देवस्थान मंदिरातील नवीन दगडी व्यासपीठाचे लोकार्पण

नेवासा येथील श्री. मोहिनीराज देवस्थानात आज शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६, माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) या शुभ मुहूर्तावर नव्याने बांधण्यात आलेल्या व्यासपीठाचे पूजन व लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला.ज्ञानेश्वर…

नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यात्रोत्सवाचे भागवत दीपोत्सवामध्ये विक्रमी समयांनी मंदिराचा गाभारा उजळून निघाला

नेवासा –शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यात्रोत्सवाचे भानेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यात्रोत्सवाचे भागवत दीपोत्सवामध्ये विक्रमी समयांनी मोहिनीराज मंदिराचा गाभारा उजळून निघाला गवत दीपोत्सवामध्ये विक्रमी समयांनी मोहिनीराज मंदिराचा गाभारा…

सलग चार दिवसांच्या सुट्टीमुळे शिंगणापुरात गर्दी

नेवासा –तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे चार दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शनि दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. कमिशन एजंट व पोलिसांचा त्रास नसल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहेत. यापूर्वी…

नेवाशातील शिबिरात पुनर्वसन प्रश्नासंदर्भात प्रकल्पग्रस्तांची ५० वर्षापासूनची प्रलंबीत असलेली ३०० प्रकरणे निकाली

नेवासा-पुनर्वसन प्रश्नासंदर्भात नेवासा येथे पार पडलेल्या विशेष शिबिरात जवळपास ५० वर्षापासूनची प्रलंबीत असलेली ३०० प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन प्रश्नांसाठी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मच्छिद्र मारले यांनी अनेकदा…

error: Content is protected !!