जत्रेत नाचताना धक्का लागल्याने युवकास मारहाण; खेडलेपरमानंद येथील घटना
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद येथे जत्रेत नाचताना धक्का लागल्याने युवकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २३ रोजी फिर्यादी सुनील ज्ञानदेव बर्डे रा.…
















