आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

शनैश्वर

७ महिन्यांपासून वेतन रखडले;श्री शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथील मानधन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तब्बल सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ठोस निर्णय…

शिवाजी महाराज

नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी

नेवासा फाटा-परिसरातील शिवप्रेमींच्या पुढाकारातून राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. रात्री उशिरा सुरू केलेल्या कार्यात या शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पुतळ्याची उभारणी केली. छत्रपतींच्या पराक्रम, स्वराज्याची…

बदाम गँग

दरोडा टाकुन लुटणारी ‘बदाम गँग’ 48 तासांत जेरबंद; 10 दरोडे, जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकीस…

आपला जिल्हा – बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी दगडु भिमराज बडे, वय- 47 वर्षे रा. मळईवस्ती, चिंचपुर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे दिनांक 18/03/2026 रोजी रात्री 01/00 वा. चे…

निधन

मीराबाई दत्तात्रय चक्रनारायण यांचे दुःखद निधन

नेवासा –शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चक्रनारायण यांच्या मातोश्री, मीराबाई दत्तात्रय चक्रनारायण (वय ५५) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. यावेळी त्या श्री क्षेत्र काळभैरवनाथ येथे पंगतीसाठी…

वैष्णोदेवी

गर्दीमुळे वैष्णोदेवी यात्रा तूर्त स्थगित

नेवासा : चैत्र नवरात्रीत झालेल्या प्रचंड गदीमुळे शनिवारी वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ३९,००० भाविकांनी गुहा मंदिरात दर्शन घेतले. १९ मार्च रोजी…

ईद

नेवाशात रमजान ईद उत्साहात

नेवासा : शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वपक्षीय, तसेच सर्वधर्मीयांनी मुस्लीम बांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यातून राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले. नेवासा येथे खुपटी रोडवरील ईदगाह…

पाऊस

आवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीटमुळे झालेल्या शेती पिकांच्या भीषण नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करा!

शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराज्याला आर्थिक मदत द्या – माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी! नेवासे (प्रतिनिधी) – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवकाळी…

अजितदादा

अजितदादांच्या जाहिरातींसाठी एकच अधिकृत फोटो वापरा

नेवासा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना विविध बॅनर तसेच जाहिरातींसाठी पवार यांचे केवळ एकच अधिकृत छायाचित्र वापरण्याचे आवाहन केले आहे. पार्थ पवार यांनी सोशल मीडियाद्वारे…

गॅस

व्यावसायिक गॅस टंचाई; घरगुती सिलिंडरमधून जीवघेणी ‘रिफिलिंग’

नेवासा – इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी नेवासा तालुक्यात घरगुती लाल सिलिंडरमधून व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरमध्ये बेकायदेशीर ‘रिफिलिंग’ सुरू…

पैसे

अधिकाऱ्यांच्या नावाखाली “पैसे” उकळणारा हा अवलिया कोण?

अनेकांना लावला चुना! अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे वसुली! नेवासे – महसूल व पुनर्वसन विभागात माझा दांडगा जनसंपर्क आणि ओळख आहे,’तुमचे काम मी मार्गी लावून देतो’? पण अधिकाऱ्यांना मात्र पैसे द्यावे लागतील?…

error: Content is protected !!