डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला तातडीने सरकारी नोकरीत घ्यावे
आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात वेधलं सरकारचं लक्ष आपला जिल्हा-दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता ठरलेल्या हर्षवर्धन सदगीर याने राज्याचा गौरव वाढवला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यास सरकारी नोकरीत – सामावून…












