निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर, यांची कोतूळ शिवार, ता. अकोले जि. अहिल्यानगर येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई..
नेवासा – दिनांक २४/०९/२०२५ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांनी निमगाव पागा-कोतूळ रोडवर,…