आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

ईद

नेवाशात रमजान ईद उत्साहात

नेवासा : शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वपक्षीय, तसेच सर्वधर्मीयांनी मुस्लीम बांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यातून राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले. नेवासा येथे खुपटी रोडवरील ईदगाह…

पाऊस

आवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीटमुळे झालेल्या शेती पिकांच्या भीषण नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करा!

शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराज्याला आर्थिक मदत द्या – माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी! नेवासे (प्रतिनिधी) – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवकाळी…

अजितदादा

अजितदादांच्या जाहिरातींसाठी एकच अधिकृत फोटो वापरा

नेवासा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना विविध बॅनर तसेच जाहिरातींसाठी पवार यांचे केवळ एकच अधिकृत छायाचित्र वापरण्याचे आवाहन केले आहे. पार्थ पवार यांनी सोशल मीडियाद्वारे…

गॅस

व्यावसायिक गॅस टंचाई; घरगुती सिलिंडरमधून जीवघेणी ‘रिफिलिंग’

नेवासा – इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी नेवासा तालुक्यात घरगुती लाल सिलिंडरमधून व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरमध्ये बेकायदेशीर ‘रिफिलिंग’ सुरू…

पैसे

अधिकाऱ्यांच्या नावाखाली “पैसे” उकळणारा हा अवलिया कोण?

अनेकांना लावला चुना! अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे वसुली! नेवासे – महसूल व पुनर्वसन विभागात माझा दांडगा जनसंपर्क आणि ओळख आहे,’तुमचे काम मी मार्गी लावून देतो’? पण अधिकाऱ्यांना मात्र पैसे द्यावे लागतील?…

भास्करगिरी

महंत भास्करगिरी महाराजांची गडाखांच्या घरी भेट; माजी खा. गडाखांच्या प्रकृतीची केली चौकशी

सोनई : श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी गुढीपाडव्या निमित्त माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व जेष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांची प्रकृतीची…

पोलीस

पोलीस दलाचा इतिहास या प्रबंधासाठी माहिती भरण्याचे आवाहन.

नेवासा-नागरिकांसाठी विनंती ​श्री बजरंग आनंदराव बनसोडे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत ‘पोलीस दलाचा इतिहास आणि बदलते स्वरूप’ या विषयावर Ph.D. संशोधन करत आहे. ​नागरिक आणि…

पाऊस

बेलपिंपळगाव येथे वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

चेगाव फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव मध्ये वादळी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, ज्वारी, हरभरा, मका या पिकांचे तसेच चिकू व आंबा या फळबागांचे देखील…

चोरी

विद्युत तारेची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

नेवासा- तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मोरगव्हाण शिवारात शेतातील विद्युतवाहक तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगेश बाळासाहेब बडाख (वय ४०,…

वाकचौरे

खा. वाकचौरे यांच्या पत्राची मंत्र्यांकडून दखल

नेवासा-अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री…

error: Content is protected !!