शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ सेवानिवृत्त; भाऊसाहेब सावंत सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श शिक्षक भाऊसाहेब कचरू सावंत हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक…
















