ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ साठी नेवासात पूर्वनियोजन बैठक संपन्न
नेवासा – ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी आज दि. १३ मार्च २०२६, शुक्रवार रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पूर्वनियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.…
















