आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
विमलबाई शेळके
विमलबाई शेळके

नेवासा – तालुक्यातील बाभुळवेडे गावातील शेळके पाटील परिवाराने आपल्या मातोश्री स्व. श्रीमती विमलबाई नामदेव शेळके यांच्या स्मरणार्थ दिनांक २५ मार्च २०२६ रोजी रु. १,०१,१११/- इतकी देणगी श्री क्षेत्र देवगड संस्था ला रक्कम अर्पण केली.

विमलबाई शेळके

सदरील रक्कम महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांचे कडे सुपूर्द करण्यात आली यावेळी बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, बाभुळवेडे येथील नंदकिशोर शेळके व कृतिका सिड्स चे मालक कालिदास शेळके, पुतने राजेंद्र शेळके, यांच्या त्या मातोश्री, तसेच पी. आर. जाधव यांच्या सासू आणि सुनील जाधव व अनिल जाधव यांच्या आजी होत. त्याच्या मागील काही दिवसा पूर्वी निधनाने कुटुंबीयांसह समाजातही शोककळा पसरली होती. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ही देणगी अर्पण करण्यात आली.

विमलबाई शेळके

देणगी अर्पण करताना शेळके परिवाराने सांगितले की, “आमच्या मातोश्रींच्या आयुष्यभराच्या संस्कारांचा आणि त्यागाचा आदर म्हणून ही रक्कम अर्पण केली आहे. श्री गुरूंच्या कृपा कटाक्षाने आम्हाला हे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.”

विमलबाई शेळके

पंचक्रोशीतील भविक भक्त व नागरिकांनी शेळके परिवाराच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, मातोश्रींच्या स्मरणार्थ दिलेली ही देणगी समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विमलबाई शेळके
विमलबाई शेळके
विमलबाई शेळके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विमलबाई शेळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!