आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिंगणापूर

घोडेगाव—– नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथे सध्या लटकुंचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढला आहे. भाविकांच्या वाहनाला आपले वाहन आडवे लावणे, त्यांना विशिष्ट दुकानात पुजा साहित्य घेण्यासाठी आग्रह धरणे त्या ठिकाणी गेल्यावर अव्वाच्या सव्वा किंमती मध्ये पुजा साहित्याचे ताट देणे अशा प्रकारा मध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे.

शिंगणापूर

प्रशासकीय अधिकारी यांनी स्थानिक पोलीस अधिकारी यांना या लटकुंचा बंदोबस्त करण्यासाठी सुनावले होते परंतु नव्या नवरीचे नऊ या प्रमाणे पोलीसांनी कारवाया केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी या कमिशन एजंट कडून दोन हजारांची लाच घेताना एक पोलीस कर्मचारी निलंबित झाला होता. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी कमिशन एजंट च्या सेवे साठी नवीन पोलीस कर्मचारी नियुक्त केला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तर या लटकुंनी चक्क पोलीस ठाण्यासमोर आपले बस्तान बसवले आहे

शिंगणापूर
शिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिंगणापूर
शिंगणापूर
शिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!