आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बाल संस्कार शिबिर
बाल संस्कार शिबिर

नेवासा : उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करून लहान मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासा येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मुलांना नैतिक मूल्ये, संस्कृती, शिस्त, तसेच भारतीय परंपरेचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बाल संस्कार शिबिर

हे शिबिर पूर्णपणे निशुल्क असून पालकांनी आपल्या मुलांचे लवकरात लवकर नाव नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

बाल संस्कार शिबिर

नाव नोंदणीसाठी संपर्क:

  • रवीभाऊ जमधडे – 9527430141
  • आदिनाथ पांगरे – 9075243869
  • दामोधर पवार – 9130877547

या उपक्रमामुळे मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले जातील तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

बाल संस्कार शिबिर
बाल संस्कार शिबिर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाल संस्कार शिबिर
बाल संस्कार शिबिर
बाल संस्कार शिबिर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाल संस्कार शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!