आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन
जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन

नेवासा- न्यायालयातील जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन ची २०२६ – २०२७ ची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये अध्यक्षपदी युवा विधिज्ञ अँड किशोर ढेरे यांची तर अँड अरविंद काळे यांची बिनविरोध निवड झाली.
महिला उपाध्यक्ष पदी अँड अंजली काळे, सचिव पदी अँड सचिन सोनवणे सहसचिव पदी अँड विशाल सुरडे खजिनदार अँड शिवाजी शिंदे तर विश्वस्त पदी अँड. भरत वर्मा, अँड तुकाराम पवार, अँड संजय माकोने, अँड नामदेव वाघ यांची निवड झाली.

जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन


सर्व पदाधिकारी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्येष्ठ विधीज्ञ आर डी खिळदकर यांनी जाहीर केले. तसेच वकील संघाच्या जेष्ठ व कनिष्ठ सदस्यांनी नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन केले

जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन
जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन
जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!