आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
एसपी
एसपी

नेवासा : गृहविभागाने राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या  गुरुवारी बदल्या केल्या आहेत. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली मुंबई येथे पोलिस महासंचालक कार्यालयात सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झालीय. तर चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची घार्गे यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. घार्गे हे गेल्याच वर्षी नगर जिल्ह्यात बदलून आले होते.

एसपी

             जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र सायबर सुरक्षा एसपी म्हणून बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी तेगबीर सिंह संधु यांची नियुक्ती झाली आहे. ते मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीला होते.

कुणाचे कुठे बदली ?
जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के बन्सल यांची महाराष्ट्र सायबर सुरक्षामध्ये बदली झाली आहे. तर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलिस अधीक्षकपदी बदली झालीय. तर नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबईत पोलिस उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. परभणीचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह एस परदेशी यांची मुंबईला, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त संदीप घुगे यांची मुंबई शहरात, नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलिस महासंचालक आणि सहायक पोलिस महानिरीक्षक अस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून बदली झालीय. चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नगरचे एसपी, वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची पुण्यात अली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

एसपी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसपी
एसपी
एसपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!