आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मृत्यू
मृत्यू

नेवासा – दि.२-५-२६ रोजी रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मृत्यू

याबाबत सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही या इसमाबाबत माहिती असल्यास नेवासा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क।करण्याचे आवाहन पो.नि.सागर ढिकले यांनी केले आहे.

मृत्यू


याबाबत सविस्तर बातमी अशी की,यातील मयतास नेवासा ते खडका फाटा जाणारे रोडवर, प्रवरा हॉटेल जवळ, नेवासा खुर्द ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे रस्ता अपघातात मार लागल्याने त्यास विकास निपुंगे रा. नेवासा ता. नेवासा यांनी खाजगी अॅम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा, ता. नेवासा येथे औषध उपचारासाठी दाखल केले असता तो औषध उपचारापुर्वीच मयत झाला आहे.

मृत्यू

शरीराने सडपातळ, रंगाने काळा सावळा, उंची अंदाजे 170 से.मी, डावे बरगडीवर तीळ, केस काळे साईडकट मारलेला, उजवे हाताचे नाक सरळ, पंज्यावर व गालावर उजवे बाजुस जुनी जळालेली खुण,सफौ जी. बी. नागरगोजे नेम. नेवासा पोलीस स्टेशन यातील मयतास नेवासा ते खडका फाटा जाणारे रोडवर, प्रवरा हॉटेल जवळ, नेवासा खुर्द ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे रस्ता अपघातात मार लागल्याने त्यास विकास निपुंगे रा. नेवासा ता. नेवासा यांनी खाजगी अॅम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा, ता. नेवासा येथे औषध उपचारासाठी दाखल केले असता तो औषध उपचारापुर्वीच मयत झाला आहे.

मृत्यू


भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) संपर्क- नेवासा पो.स्टे फोन नं. 02427-241233

२) पो.ना./श्री सागर ढिकले सो, नेवासा मु.पो. स्टेशन मोबाईल नंबर 9594980909

३) सफौ. श्री. जी. बी. नागरगोजे, मोबाईल नं. ९५५२५५४६६९

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!