आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शंकरराव गडाख

नेवासा – नामदार श्री शंकरराव गडाख पाटील यांच्या वाढदिवसा निमित्य कार्तिकी इंफ्रा,बिल्डर & डेव्हलपर्स प्रमुख व केंद्रीय अध्यक्ष ब्राम्हणजाई,वाणी समाज महाराष्ट्र राज्य श्री अभिजीत आष्टेकर नेवासा यांच्या तर्फे रुग्णांना बसण्यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयला बेंच भेट देण्यात आली.

शंकरराव गडाख


या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अष्टेकर म्हणाले की, शंकरराव गडाख साहेब हे शेतकरी, कष्टकरी,युवक सर्व समाजासाठी मुळा उद्योग समूह, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फौंडेशन व विविध संस्थांच्या माध्यमातून काम आहेत.
राजकारण करत असताना आपला संयम कधीही तोडायचा नाही व वैराची भावना कोणाबरोबरही ठेवायची नाही, जबाबदारी स्वीकारून लोकांना आपल्या कामातून न्याय देण्याचे काम ते करतात आपला वाढ दिवस समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करतात हेच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.

शंकरराव गडाख


या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,डाॅ. शंकरराव शिंदे, प्रा. देविदास साळुंके, ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. गुंजाळ, डाॅ. शिरसाठ, ढोकणे, अषिश कावरे, सौरभ मुनोत आदी उपस्थित होते.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!